Header Ads

राधानगरी शहरातील घरगुती गणपतीचे ओढ्यामध्ये वाजत गाजत भक्तीमय वातावरणात विसर्जन

 राधानगरी शहरातील घरगुती गणपतीचे ओढ्यामध्ये वाजत गाजत भक्तीमय वातावरणात विसर्जन.


राधानगरी प्रतिनिधी विजय बकरे.

----------------------------------------


राधानगरी शहरांमधील घरगुती गणपती विसर्जन वाजत गाजत भक्तीमय वातावरणात ओढ्यामध्ये करण्यात आले

आज सकाळपासून राधानगरी परिसरामधील घरगुती गौरी व गणपती  विसर्जनासाठी आयरेवाडी हुडा जवळ असणाऱ्या ओढ्याजवळ राधानगरी आयरेवाडी हुडा हरिजन वाडा चांभारवाडा शेटकेवाडी जुने पेठ गावठाण शिवाजी पेठ साईनाथ वसाहत नवी पेठ कुंभारवाडा येथील ग्रामस्थांनी घरगुती गौरी व गणपती वाजत गाजत गणपती बाप्पा मोरया पुढल्या वर्षी लवकर या  गजरामध्ये भक्तिमय वातावरणामध्ये स्त्री-पुरुष लहान मुले नवीन वस्त्र परिधान करून गणपती बाप्पाला ओढ्यात असणाऱ्या पाण्यामध्ये विसर्जन करण्यात आले

No comments:

Powered by Blogger.