Header Ads

जगदंब मित्र मंडळाचा गणेशाचे थाटामाटात आगमन

 जगदंब मित्र मंडळाचा गणेशाचे थाटामाटात आगमन.


---------------------------------

कोल्हापूर प्रतिनिधी विजय बकरे.

---------------+----------------------


कोल्हापूर येथील बोंद्रे नगर मध्ये असणाऱ्या गणेश पार्क मधील जगदंब मित्र मंडळ चा गणेशाचे आगमन हणबरवाडी वारकरी संप्रदाय दिंडीने, करण्यात आले, 

कोल्हापूर मध्ये असणाऱ्या शाहू चौकातून रविवारी सायंकाळी पाच वाजता बोंद्रे नगर मध्ये असणाऱ्या जगदंब मित्र मंडळाचा गणपती हणबरवाडी तील 40 शाळकरी मुले व मुली वारकरी संप्रदाय दिंडी सहभाग घेऊन आकर्षक असे दिंडीमध्ये विविध प्रकारची खेळ दाखवून शाहू चौक बोंद्रे नगर गणेश पार्क येथील गणेश भक्तांचे मने जिंकली तसेच जगदंब मित्रमंडळाने गणेश आगमन साठी इतर डॉल्बी व वाजंत्री फाटा देऊन वारकरी संप्रदायाची दिंडी काढून जगदंब मित्र मंडळांनी चांगली कामगिरी केल्याबद्दल कोल्हापूर पोलीस खात्याने व बोंद्रे नगर परिसरामधील गणेश भक्तांनी अशा स्तुत्य उपक्रमाचे कौतुक केले जात आहे

No comments:

Powered by Blogger.