निधन वार्ता.
निधन वार्ता.
लोहारमळा, उंचगाव येथील प्रतिष्ठित नागरिक दिनकर कृष्णा कुंभार यांचे वृद्धापकाळाने निधन.
करवीर प्रतिनिधी | फ्रंटलाईन न्यूज महाराष्ट्र
लोहारमळा (उंचगाव) येथील प्रतिष्ठित नागरिक दिनकर कृष्णा कुंभार (वय 83) यांचे वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले.
त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, नातवंडे असा मोठा परिवार आहे. त्यांच्या निधनाने उंचगाव परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
रक्षाविसर्जन बुधवार, सकाळी 9.00 वाजता उंचगाव स्मशानभूमी येथे होणार आहे.

No comments: