Header Ads

दलितमित्र आमदार डॉ अशोकराव माने यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उदघाटन.

 दलितमित्र आमदार डॉ अशोकराव माने यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उदघाटन.


-------------------------------

पेठवडगांव प्रतिनिधी

किशोर जासूद

-------------------------------

हातकणंगले विधानसभा मतदारसंघाचे दलितमित्र आमदार डॉ अशोकराव माने बापू यांच्या पेठ वडगांव येथील जनसंपर्क कार्यालयाचे उदघाटन जनसुराज्य शक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष आमदार डॉ विनयरावजी कोरे यांच्या शुभहस्ते करण्यात आले यावेळी आमदार डॉ अशोकराव माने (बापू) यांनी सर्व मान्यवरांचे स्वागत केले जनसंपर्क कार्यालयामुळे सर्व सामान्य लोकांची कामे होणार आहेत त्याच बरोबर तालुक्याला कामातसाठी जावे लागणार नाही सोहळ्यासाठी कोल्हापूर जिल्हा बँकेचे संचालक विजयसिंह माने, माजी जि प सदस्य अरुण इंगवले,वारणा साखर कारखान्याचे संचालक सुभाष जाधव, उदय पाटील, सुभाष पाटील,वडगांव बाजार समिती सभापती सुरेश पाटील, राजाराम साखर कारखाना चेअरमन दिलीप पाटील, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष अरविंद माने,माजी नगराध्यक्ष मोहनलाल माळी, भाजपा ओबीसी जिल्हाध्यक्ष अशोक माळी, राजेंद्र माने सर,अजय थोरात,भाजपा मंडल अध्यक्ष अमरसिंह पाटील, युवा मोर्चा अध्यक्ष विश्वास माने, सुहास राजमाने, राजाराम साखर कारखाना संचालक शिवाजी पाटील,वारणा दुध संघाचे संचालक राजवर्धन मोहिते, महेंद्र शिंदे,वारणा बँक संचालक प्रकाश माने,भाजपा अल्पसंख्याक अध्यक्ष तय्यब कुरेशी, डॉ अभय यादव,जयसिंगपूरच्या माजी नगराध्यक्ष नीता माने,माजी नगरसेविका सुनीता पोळ, निर्मला सावर्डेकर,भाजपा महिला आघाडीच्या सुरेखा सूर्यवंशी ,बानू नदाफ,संजीवनी पाटील पूजा सूर्यवंशी, रोहित दणाणे, ऋषिकेश यांच्या सह जनसुराज्य शक्ती पक्ष,भाजपा, महायुतीतील मित्रपक्षाचे शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.

No comments:

Powered by Blogger.