2/9/2025 रोजी राज्यस्तरीय ज्युनिअर अथलेटिक्स भैरवनाथ स्पोर्ट्स अनुकुमारी कुशवाह हिचा 500मिटर चालणे 3 क्रमांक.
2/9/2025 रोजी राज्यस्तरीय ज्युनिअर अथलेटिक्स भैरवनाथ स्पोर्ट्स अनुकुमारी कुशवाह हिचा 500मिटर चालणे 3 क्रमांक.
--------------------------------------
मिरज तालुका प्रतिनिधी
राजु कदम
--------------------------------------
पुणे .शिवजीमहाराज क्रिड़ा संकुल बालेवाडी येथे झालेल्या राज्य स्तरीय जुनियर अथलेटिक्स स्पर्धेमध्ये बामणोच्या श्री भैरवनाथ स्पोर्ट्स फाउंडेशन ची कुमारी अनुकुमारी धर्मेंद्रसिंह कुशवाह हिचा 5000 मीटर चालणे या क्रीडा प्रकारात (कांस्य पदक)महाराष्ट्रात तीसरा क्रमांक मिळाल्याबद्दल तिचे बामणोली गावचे ग्रामपंचायत सदस्य श्री किरण भोसले यांच्या हस्ते तिचा सत्कार करण्यात आला
"सलाम तुझ्या जिद्दीला " दीड वर्षापूर्वी तिचे अपघात झाले होते त्या अपघातामध्ये तिच्या दोन्ही पायाला खूप मोठी दुखपत झाली होती, दोन्ही पाय फ्रॅक्चर झाले होते, त्यामध्ये रॉड टाकली होते मेंदूमध्ये खूप मोठा रक्त स्त्राव झाला होता कोणाला पण वाटले नव्हते की ती यातून सावरेल पण डॉक्टर म्हणत होते की ती पुन्हा उभा राहू शकणार नाही पण तिने तिच्या तिच्या जिद्दीच्या जोरावर तिने स्वतःला स्वतःच्या पायावर उभा केले फक्त दोन महिने कसून सराव करून तिने राज्यांमध्ये तिसरा क्रमांक मिळवला याबद्दल तिचे सर्व बाजूने क्रीडा क्षेत्रात कौतुक होत आहे
Comments
Post a Comment