Header Ads

श्री. विठ्ठलाई वि. का. स. सेवा, संस्थेची वार्षिक सर्वसाधाणर सभा मोठ्या उत्साहात संपन्न.

 श्री. विठ्ठलाई वि. का. स. सेवा, संस्थेची वार्षिक सर्वसाधाणर सभा मोठ्या उत्साहात संपन्न.

****************************

शाहुवाडी प्रतिनिधी : आनंदा तेलवणकर

*****************************

शाहूवाडी : पाला येथील श्री विठठलाई  विकास सेवा संस्थेची वार्षिक सभा  मोठ्या उत्साहात पार पडली. या सभेत संस्थेच्या विविध विषयावर चर्चा करण्यात आली. यावेळी संस्थेचे चेअरमन मा.श्री. युवराज पाटील (आबा) यांनी सर्व सभासदांना मार्गदर्शन केले तसेच  संस्थेच्या सभासदांना दि.31/3 /2024अखेर असणारे शेअर्स रक्कमेवर 5%डिव्हिडंट देण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला.

 यावेळी संस्थेचे व्हा. चेअरमन मा.आनंदा पाटील , मा.भगवान पाटील, मा.बंडू पाटील, मा.शिवाजी रासम, मा.गणपती पाटील, मा.सखाराम पाटील,मा. सखाराम संकपाळ, मा.कानु शेळके, मा.आनंद कांबळे, सौ.गिता पाटील, सौ.शोभा पोवार, श्रीम. अनुबाई रवंदे,संस्थेचे सचिव मा.बजरंग पाटील यांनी अहवाल वाचन केले व सभासद मा.चंद्रकांत पाटील यांनी आभार मानले यावेळी संस्थेचे सर्व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments:

Powered by Blogger.