Header Ads

कपिलेश्वरच्या राजाराम पाटील यांचे 94 वर्षी निधन.

 कपिलेश्वरच्या राजाराम पाटील यांचे 94 वर्षी निधन.

-------------------------------

राधानगरी प्रतिनिधी प्रतिनिधी 

विजय बकरे

-------------------------------

 कपिलेश्वर तालुका राधानगरी येथील राजाराम तुकाराम पाटील यांचे वयाच्या ९४ व्या वर्षी दुःखद निधन झाले . महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य व रोजगार विभागाचे प्रशिक्षण अधिकारी बाळासाहेब तथा बी आर पाटील यांचे ते वडील होत.

 त्यांच्या मागे पत्नी एक मुलगा, तीन मुली, सून नातवंडे - परतवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन सोमवार तारीख सहा एप्रिल रोजी आहे.

No comments:

Powered by Blogger.