Header Ads

सर्वसामान्य जनतेचं हक्काचं, जनसंपर्क कार्यालय आजपासून सेवेत!

 सर्वसामान्य जनतेचं हक्काचं, जनसंपर्क कार्यालय आजपासून सेवेत!

-----------------------

महेश कांबळे.

-------------------

कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या सदस्या सौ. शुभांगी महेश कुंभार आणि हातकणंगले पंचायत समिती सदस्य भारत पाटील यांच्या नव्या कार्यालयाचे उद्धाटन आमदार सतेज उर्फ बंटी पाटील यांच्या हस्ते तळसंदे (हातकणंगले) येथे झाले. या कार्यालयच्या माध्यमातून नागरिकांच्या समस्या अधिक प्रभावीपणे सोडविण्यासाठी आणि शासकीय योजना तळागाळापर्यत पोहोचवून विकासकामांना गती देण्याच्या त्यांच्या प्रयत्नांना त्यांनी शुभेच्छा दिल्या.

यावेळी जि. प. सदस्या सोनाली सावंत यांच्यासह, महेश कुंभार,वैभव कांबळे. कपिल पाटील, राजवर्धन पाटील, धैर्यशील शिंदे, किरण मोहिते, अमोल मोहिते दौलत मोहिते, राहुल सावंत,प्रभाकर साळंखे, प्रणव पाटील, आण्णा मगदुम, संग्राम पाटील, वैभव चव्हाण, उदय पाटील, ओंकार पाटील, मच्छिन्द्र पाटील, अरविंद पाटील, बालम पठाण, शिवाजी आंबेकर तसेच सर्व ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते..

No comments:

Powered by Blogger.