Header Ads

.निवडे मधील यात्रा डॉल्बीमुक्त करण्याचा निर्णय.

निवडे मधील यात्रा डॉल्बीमुक्त करण्याचा निर्णय.

--------------------------------

पन्हाळा- माधुरी मस्कर .

-------------------+----

पन्हाळा तालुक्यातील निवडे येथील हनुमान यात्रेनिमित्त दरवर्षी प्रमाणे यात्रेची नियोजन केले जाते यावेळी मात्र यात्रा कमिटीने डॉल्बी मुक्त अभियानाचा मोठा निर्णय घेतला आहे विशेष करून डॉल्बी मुळे ग्रामस्थांना होणारा नाहक त्रास प्रदूषण आणि आधी नाहक त्रासाला कंटाळावे लागते यासाठी डॉल्बी मुक्त करून यात्रेनिमित्त पारंपारिक वाद्याच्या गजरात यात्रा शांतता पार पाडण्यासाठी डॉल्बीमुक्त करण्याचा निर्णय हनुमान यात्रा कमिटीने घेतला आहे विशेष म्हणजे हा डॉल्बीमुक्त निर्णय भविष्यात युवकां ना प्रेरणादायी ठरणार आहे त्यामुळे नक्कीच डॉल्बीमुक्त झाल्यास गावाला नवी दिशा व प्रदूषण तसेच डॉल्बी मुळे होणाऱ्या नाहक त्रासाला पायबंध लागेल हे मात्र नक्की या डॉल्बीमुक्त अभियानासाठी हनुमान यात्रा कमिटीचे राम तांदळे, सरपंच रघुनाथ सुतार, पांडुरंग पाडेकर सचिन पोवार, शैलेश हिर्डेकर, किरण पाटील ,गोविंद गुरव पांडुरंग पाटील आदींचे व ग्रामस्थांची योगदान लाभणार आहे

No comments:

Powered by Blogger.