CNS प्रीमियर लीग सीझन-४ चा पन्हाळा पँथर्स संघ विजेता तर राजगड शिलेदार संघ उपविजेता.
CNS प्रीमियर लीग सीझन-४ चा पन्हाळा पँथर्स संघ विजेता तर राजगड शिलेदार संघ उपविजेता.
--------------------------येथील CNS प्रीमियर लीग सीझन-४ चा पन्हाळा पँथर्स संघ विजेता तर राजगड शिलेदार संघ उपविजेता संघ ठरला.विजेत्या संघाला ट्रॉफी व बक्षीस वितरण करण्यात आले.
CNS प्रीमियर लीग सीझन-४ या स्पर्धेचे चौथे पर्व पार पडले. उद्घाटन प्रसिद्ध न्यूरोफिजिशियन डॉ. स्नेहलदत्त खाडे यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी
संघ मालक प्रतीक स्वामी , सचिन चौगले, मोसिम शिंदा, भरत पाटील, निलेश पाटील ,विजय चौगले उपस्थित होते.
संघासाठी अमोल कोंढे, विनायक साळोखे, अमित दळवी, दिग्विजय मडिलगे , निजाम इनामदार , प्रकाश कापसे, शीतल पाटील, संतोष सांडुगडे, दिपक पाटील, जावेद मुल्ला, कैलास कोठावळे तर स्पर्धा यशस्वी करण्यासाठी CNS कमिटीचे प्रतीक स्वामी , सचिन चौगले,स्वप्नील डंबे, अभिजीत लिगाडे, उमेश हराळे, कुणाल कदम, अजय सांगडे, राहुल दंडगे, सूरज खाडे, चेतन जांगिड यांनी प्रयत्न केले.
फोटो ओळ ;CNS प्रीमियर लीग सीझन-४ चा उद्घाटन प्रसंगीन्यूरोफिजिशियन डॉ. स्नेहलदत्त खाडे, प्रतीक स्वामी अन्य क्रिकेट संघ खेळाडू

No comments: