Header Ads

दुःखद निधन वार्ता.

 दुःखद निधन वार्ता.

गोकुळ दूध संघाचे सहाय्यक दूध संकलन अधिकारी कुलदीप चौगुले यांच्या पत्नी सौ. राजलक्ष्मी चौगुले यांचे निधन


शाहूवाडी तालुक्यातील मलकापूर येथील सौ. राजलक्ष्मी कुलदीप चौगुले (वय ४५) यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. त्या गोकुळ दूध संघाचे सहाय्यक दूध संकलन अधिकारी श्री. कुलदीप शंकरराव चौगुले यांच्या पत्नी होत.

त्यांच्या पश्चात पती, एक मुलगा, सासू-सासरे असा परिवार आहे. त्यांच्या निधनाने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

रक्षाविसर्जन गुरुवार दि. १४ मे रोजी सकाळी ९ वाजता मलकापूर, ता. शाहूवाडी येथे होणार आहे.

No comments:

Powered by Blogger.