एस टी महामंडळाचा अष्टयात्तर व्या वर्धापन दिनानिमित्त गगनबावडा एसटी आगारामध्ये मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण.
एस टी महामंडळाचा अष्टयात्तर व्या वर्धापन दिनानिमित्त गगनबावडा एसटी आगारामध्ये मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~78 व्या एसटी महामंडळा चा वर्धापन दिनानिमित्त गगनबावडा एसटी आगारामध्ये मान्यवरांचे हस्ते वृक्षारोपण करण्यात आले
78 व्या एस टी महामंडळाच्या वर्धापन दिनानिमित्त गगन वाडा एसटी आगारामध्ये चे सरपंच सौ मानसी कांबळे पंचायत समितीचे उपसभापती राजेश पाटील यांच्या शुभहस्ते वृक्षारोपण करण्यात आले
यावेळी ग्रामपंचायत सदस्य मुस्ताक वडगावे उदय चव्हाण एस टी महामंडळाचे आगार व्यवस्थापक सुरेश शिंगाडे एसटीचे वाहतूक निरीक्षक अक्षय मोरे विनायक मुंडे सुरेश नागावकर सुचित खोराटे प्रकाश कोळेकर वरिष्ठ लिपिक युवराज कुंभार प्रकाश पवार बाबासाहेब वाय ळ सौ जाहिदा नायकवडी श्रीमती शांता कुंभार इत्यादी कर्मचारी वर्ग मोठ्या संख्येने हजर होता

No comments: