Header Ads

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत तनवी ढेपेचे घवघवीत यश..!

 महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत तनवी ढेपेचे घवघवीत यश..!

----------------------------------------------------
✍🏻सिद्धार्थ कदम यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी✍️
---------------------------------------------------

उमरखेड :- महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद आयोजित प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत डोंगरगाव येथील इयत्ता चौथीची विद्यार्थिनी कु. तनवी अमोल ढेपे हिने 75.33 टक्के गुण मिळवत उल्लेखनीय यश संपादन केले आहे.

या यशामागे शाळेचे मुख्याध्यापक शेखर गोंड सर तसेच खराटे सर यांचे मार्गदर्शन व परिश्रम मोलाचे ठरले. तनवीच्या या यशाबद्दल तिच्यावर सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत असून, तिच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या जात आहेत.

No comments:

Powered by Blogger.