Header Ads

छत्रपती संभाजी नगर एसटी आगारात 80 वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात व 121 विना अपघात केलेला एसटी चालकांचा सत्कार.

 छत्रपती संभाजी नगर एसटी आगारात 80 वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात व 121 विना अपघात केलेला एसटी चालकांचा सत्कार.

-------------------------------

कोल्हापूर प्रतिनिधी

 विजय बकरे

-------------------------------

कोल्हापूर पैकी संभाजीनगर येथील छत्रपती संभाजी नगर एसटी आगारात 80 वा स्वातंत्र्य दिनाचे अवचित साधून 121 विना अपघात केलेल्या एसटी चालकांचा सत्कार व ध्वजारोहण कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला

छत्रपती संभाजी नगर एसटी आगारात 80 वा स्वातंत्र्य दिनाचा ध्वजारोहण एसटी आगाराचे आगार व्यवस्थापक दयानंद पाटील यांच्या, हस्ते करण्यात आला

तसेच संभाजीनगर एसटी आगारातील 121 एसटी चालकांनी विना अपघात केल्याबद्दल त्यांचा सत्कार आगार व्यवस्थापक दयानंद पाटील व स्वप्नील पाटील यांच्या हस्ते रोख रक्कम व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला 

यावेळी संभाजीनगर एसटी आगारातील स्थानक प्रमुख अनिल सुतार कार्यशाळा अधीक्षक ऋतिका इंगवले सुभाष पाटील तसेच अधिकारी कर्मचारी चालक वाहक मेकॅनिकल इत्यादी मोठ्या संख्येने कर्मचारी हजर होते शेवटी आभार वहातुक नियंत्रक दीपक पाटील यांनी मांडले

No comments:

Powered by Blogger.