Header Ads

15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त जय भवानी दूध संस्थेच्या वतीने शालेय शिक्षण समितीवर निवड झालेल्या सत्कार.

 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त जय भवानी दूध संस्थेच्या वतीने शालेय शिक्षण समितीवर निवड झालेल्या सत्कार.

-----------------------------------

राधानगरी प्रतिनिधी 

विजय बकरे

-----------------------------------

राधानगरी येथील जय भवानी दूध संस्थेच्या वतीने भारताचा 80 वा स्वातंत्र्यदिनानिमित्त शालेय शिक्षण समितीवर निवड झालेल्यांचा सत्कार व ध्वजारोहण कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला

जय भवानी दूध संस्थेच्या वतीने भारताचा 80 वा स्वातंत्र्य दिना चा ध्वजारोहण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सुधाकर साळोखे यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी शालेय शिक्षण समितीवर निवड झाल्या यांचा सत्कार संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सुधाकर साळोखे सौ सुप्रिया साळोखे यांच्या हस्ते तज्ञ शिक्षक सचिन कांबळे अनिल बैलकर सौ रूपाली कांबळे सौ क्षितिजा पारकर सौ शेवंता मापसेकर सौ विद्या सावर्डेकर सौ किरण टिपूगडे सौ गायत्री इंगवले सौ सीमा पवार सचिन पाटील एकनाथ अडसूळ सुधीर हातकर मंगेश कांबळे धनाजी चौगुले यांना फेटा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला

यावेळी माझी जिल्हा काँग्रेसचे महिला अध्यक्ष सौ सुप्रिया साळोखे तसेच संस्थेच्या संचालक महिला संस्थेचे कर्मचारी सुधाकर साळोखे प्रेमी ग्रुप मोठ्या संख्येने हजर होते

No comments:

Powered by Blogger.