Header Ads

पन्हाळाचे नायब तहसीलदार शंकर गुरव यावर्षीचा उत्कृष्ट नायब तहसीलदार पुरस्काराने सन्मानित.

 पन्हाळाचे नायब तहसीलदार शंकर गुरव यावर्षीचा उत्कृष्ट नायब तहसीलदार पुरस्काराने सन्मानित.

-------------------------------

कोल्हापूर प्रतिनिधी 

विजय बकरे

-------------------------------

पन्हाळा तालुक्यात चार महिन्यापासून सुरू असलेल्या निवडणुकीच्या मतदार यादी चे विशेष पुनरीक्षण कार्यक्रमात अंतर्गत एस आय आर चे तालुक्यामध्ये उल्लेखनीय काम केल्याबद्दल पन्हाळ्याचे नायब तहसीलदार शंकर अनंत गुरव राधानगरी यांनी उत्कृष्ट नायब तहसीलदार म्हणून सन्मानित करण्यात आला


पन्हाळा तालुक्यामध्ये चार महिन्यापासून सुरू असलेल्या निवडणुकीच्या मतदार यादी चे विशेष पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत एस आय आर चे तसेच शिक्षक पदवीधर मतदान नोंदणी मध्ये चांगली कामगिरी केल्याबद्दल यावर्षीचा पन्हाळा तहसीलदार कार्यालयातील नायब तहसीलदार शंकर अनंत गुरव राधानगरी यांना उत्कृष्ट नायब तहसीलदार म्हणून पुरस्कारासाठी निवड करण्यात आली असून तो पुरस्कार महसूल दिनाचे अवचित साधून जिल्हाधिकारी कार्यालय कोल्हापूर येथे जिल्हाधिकारी यांच्या हस्ते शंकर अनंत गुरव उत्कृष्ट नाय ब तहसीलदार या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद कोल्हापूर अप्पर जिल्हाधिकारी व निवासी जिल्हाधिकारी उप जिल्हाधिकारी महसूल विभाग जिल्ह्यातील सर्व तहसीलदार व शासकीय अधिकारी कर्मचारी उपस्थित होते

No comments:

Powered by Blogger.