दूधगंगा धरण परिसरात मुसळधार पाऊस असल्याने धरणाच्या पाणी पातळीमध्ये वाढ होत असल्याने आज बुधवारी सकाळी 11 वाजता 2000 घनफूट प्रति सेकंद धरण्याच्या सांडव्यातून पाणी सोडले.
दूधगंगा धरण परिसरात मुसळधार पाऊस असल्याने धरणाच्या पाणी पातळीमध्ये वाढ होत असल्याने आज बुधवारी सकाळी 11 वाजता 2000 घनफूट प्रति सेकंद धरण्याच्या सांडव्यातून पाणी सोडले.
*****************************
राधानगरी प्रतिनिधी विजय बकरे
******************************
दूधगंगा धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये मुसळधार पाऊस पडत असल्याने जलाशयामध्ये वाढ होत असल्याने आज बुधवारी सकाळी 11 वाजता 2000 घनफूट प्रति सेकंद धरणाच्या सांडव्यातून पाणी सोडण्यात आले असल्याची माहिती दूधगंगा धरणाच्या अधिकाऱ्यांनी दिली
आहे,
दूधगंगा धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये मुसळधार पाऊस पडत असल्याने धरणाच्या पाणी पातळीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत असल्याने दूधगंगा धरणाच्या अधिकाऱ्यांनी धरणातून 2000 घनफूट प्रति सेकंदाने वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे यापूर्वी 4000 घनफूट प्रतिसेकंद विसर्ग धरणाच्या साडव्यातून सोडण्यात आला होता व विद्युत निर्मिती केंद्रातून 1500 घनफूट प्रतिसेकंद असा एकूण 5500 घनफूट प्रतिसेकंद पाण्याचा विसर्ग दूधगंगा नदीमध्ये सोडण्यात आला होता पण दूधगंगा धरण पाणलोट क्षेत्रामध्ये मुसळधार पाऊस पडत असल्याने जलाशयामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत असल्याने आज बुधवारी सकाळी 11 वाजता दूधगंगा धरणाच्या सांडग्यातून 2000 घनफूट प्रतिसेकंद वाढवून पाणी सोडण्यात आले आहे असा एकूण 7500 घनफूट प्रतिसेकंद पाण्याचे विसर्ग दूधगंगा नदीपात्रामध्ये सोडण्यात आला आहे तरी नदीकाठच्या शेतकरी सावधगिरी बाळगावी असे आव्हान दूधगंगा धरणाच्या अधिकाऱ्याने केले आहे
Comments
Post a Comment