दूधगंगा धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये मुसळधार पाऊस पडत असल्याने दूधगंगा धरणातून 5500 घनफूट प्रतिसेकंद दूधगंगा नदीमध्ये पाण्याचा विसर्ग सुरू.

 दूधगंगा धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये मुसळधार पाऊस पडत असल्याने दूधगंगा धरणातून 5500 घनफूट प्रतिसेकंद दूधगंगा नदीमध्ये पाण्याचा विसर्ग सुरू.

------------------------------------

राधानगरी प्रतिनिधी

 विजय बकरे

------------------------------------

दूधगंगा धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये मुसळधार पाऊस पडत असल्याने धरणाची पाणी पातळी झपाट्याने वाढ होत असल्याने दूधगंगा काळमवाडी धरणातून 5500 घनफूट प्रतिसेकंद आज सोमवारी सकाळी सोडण्यात आली असल्याची माहिती दूधगंगा धरण व्यवस्थापन शाखेचे शाखा अधिकारी प्राजक्ता कळमकर यांनी दिली.




दूधगंगा धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये गेली दोन दिवस मुसळधार पाऊस पडत असल्याने धरणामध्ये मोठ्या प्रमाणात पाण्यामध्ये वाढ होत असल्याने दूधगंगा धरण व्यवस्थापनाने तातडीने 4000 घनफूट प्रति सेकंद पाणी सोडण्याचा व विद्युत निर्मितीतून 1500 घनफूट प्रतिसेकंद असा 5500 घनफूट प्रतिसेकंद पाण्याचा विसर्ग दूधगंगा धरणातून आज सोमवारी सकाळी 10:30 वाजता सोडण्यात आले असून दूधगंगा नदी काठावरील सर्व गावकरी ग्रामस्थ व शेतकरी यांनी सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात यावे असे आव्हान दूधगंगा धरण व्यवस्थापन शाखेचे शाखा अधिकारी प्राजक्ता कळमकर यांनी केले आहे

Comments

Popular posts from this blog

अनैतिक प्रेम संबंधातून शिवथर येथील विवाहित महिलेचा गळा कापून खून.

गणेश टॉकीज जवळ बुलेट ने ठोकर दिल्याने एका महिलेचा मृत्यू.तर दोघेजण जखमी.

तुरंबे येथील तेरा वर्षाची युवती चे प्रेत विहिरी सापडले.