विजेचा शॉक बसून राधानगरी तालुक्यातील मिसाळवाडीच्या जवानांचा मृत्यू .
विजेचा शॉक बसून राधानगरी तालुक्यातील मिसाळवाडीच्या जवानांचा मृत्यू .
***********************
राधानगरी प्रतिनिधी विजय बकरे.
***********************
राधानगरी तालुक्यातील मिसाळवाडी येथील जवान सातापा गोविंद मिसाळ हा इंडियन आर्मी मध्ये असून पंजाबमधील सरकारी कॉटर मध्ये राहत होता त्या ठिकाणी वाशिंग मशीन चे काम करत असताना त्या ठिकाणी विजेचा शॉक लागून मृत्यू झाला असल्याचे समजते
त्यामध्ये जवान सातापा मिसाळ यांची पत्नीला पण शॉक लागल्याने त्याची प्रकृती चिंताजनक असल्यास समजते
साताप्पा मिसाळ या जवानाचा विजेचा शॉक लागून मृत्यू झाल्याने मिसाळवाडीसह राधानगरी परिसरात शोककळा पसरली आहे
No comments: