समृद्धी वडगावकर यांना अर्थशास्त्र विषयांत पीएच.डी.पदवी.
समृद्धी वडगावकर यांना अर्थशास्त्र विषयांत पीएच.डी.पदवी.
------------------------------
गांधीनगर प्रतिनिधी
------------------------------
गडमूडशिंगी तालुका करवीर येथील
समृद्धी पोपट वडगावकर हिने शिवाजी विद्यापीठकडून घेण्यात आलेल्या अर्थशास्त्र विषयात पीएच.डी. पदवी संपादन केली.
त्यांना वरिष्ठ प्राध्यापक डॉ. पी. एस. कांबळे यांचे संशोधन कार्यास
मार्गदर्शन लाभले.पीएचडी विषयातील अतुलनीय यशाबद्दल तिचं सर्वत्र अभिनंदन होत आहे.
Comments
Post a Comment