Header Ads

नागाळा पार्क येथे रक्षाबंधन मोठा उत्सवात.

 नागाळा पार्क येथे रक्षाबंधन मोठा उत्सवात.

---------------------------

कोल्हापूर प्रतिनिधी

 विजय बकरे

---------------------------

नागाळा पार्क येथे रक्षाबंधन कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला

श्रावण महिन्यात येणारा रक्षाबंधन कार्यक्रम नागाळा पार्क येथे बहिणीने आपल्या भावाला राखी बांधून मोठे प्रेम दिले आहे ते तसेच राहू दे असा आशीर्वाद देऊन बहिणीने भावाला राखी बांधून रक्षाबंधनाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आल्याचे चित्र पहावयास मिळाले आहे तसेच लहान मुलांनाही आपल्याला लहान बहिणीने राखी बांधल्याने लहान मुले खुश असल्याचे चित्र पहावयास मिळत होते

No comments:

Powered by Blogger.