कासारी नदीला पूर आलेने कसबा ठाणे आळवे धरण पाण्याखाली.
कासारी नदीला पूर आलेने कसबा ठाणे आळवे धरण पाण्याखाली.
---------------------------------------
फ्रंटलाईन न्यूज प्रतिनिधी
आशिष पाटील
---------------------------------------
सतत च्या सुरु असलेल्या पावसामुळे सद्या कासारी नदीला पूर आलेने कसबा ठाणे/ आळवे धरण बंधारा पाण्याखाली गेला आहे, आज पावसाचा जोर कमी झाला असला तरी, डॅम मधील पाण्याचा विसर्ग वाढल्याने, पाणी पातळीत ही झपाट्याने वाढ होत आहे, कसबा ठाणे ते देवठाणे, मेन रोड वरती पाणी आलेने, मार्ग बंद झाला आहे, माजगाव पुलावर ही पाणी आलेने,वाहतूक पूर्ण बंद झाली आहे. आतापर्यंत एकूण ३१ बंधारे पाण्याखाली गेले आहेत. नदिकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

No comments: