गौरी आल्या सोन्याच्या पावलाने हे गीत गात शनिवार पेठ व परिसरातील गौरीची आगमन.
गौरी आल्या सोन्याच्या पावलाने हे गीत गात शनिवार पेठ व परिसरातील गौरीची आगमन.
--------------------------------------
कोल्हापूर प्रतिनिधी
विजय बकरे
--------------------------------------
कोल्हापुरातील शनिवार पेठ व परिसरातील महिला व लहान मुली पंचगंगा घाटावर गौराई आल्या सोन्याच्या पावलांनी हे गीत गात आपापल्या घरी आगमन मोठ्या उत्साहात आणण्यात आल्या
कोल्हापुरातील शनिवार पेठ व परिसरातील महिला व मुली नटून थटून पंचगंगा घाटावर गौरी आणण्यासाठी जमा झाल्या आणि पंचगंगा घाटावर गौरी तांब्यात भरून त्या पंचगंगेवर गौरीची गाणी व फुगड्या घालण्यात आल्या त्यानंतर एकत्र महिला व मुली गौरी घेऊन वाजत गाजत आपापल्या घरी गौरी आली सोन्याच्या पावलाने हे गीत गात घरी गेल्यावर त्या गौरीचा औक्षण करून घरामध्ये घेण्यात आल्या त्या गौरी गणपतीच्या शेजारी ठेवण्यात आल्या असून शनिवार पेठेतील एका घरामध्ये गौरीला मुगुट घालून साडी नेसून सजवण्यात आल्याचे चित्र पाहायला मिळत होते अशा पद्धतीने गौरी सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला
Comments
Post a Comment