Header Ads

मुरगुड विद्यालयाच्या रोहित येरुडकरची विभागीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड...

 मुरगुड विद्यालयाच्या रोहित येरुडकरची विभागीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड...

मुरगुड/ प्रतिनिधी 

शिक्षण प्रसारक मंडळ कोल्हापूर संचलित मुरगुड विद्यालय जुनियर कॉलेज मुरगुडच्या पैलवान रोहित येरुडकर याची 19 वर्षाखालील 74 किलो वजनी गटात फ्रीस्टाइल कुस्ती प्रकारात प्रथम क्रमांक पटकावला त्याची रत्नागिरी येथे होणाऱ्या विभागीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड झाली आहे. या निवडीबद्दल त्याचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. 

   शिक्षण प्रसारक मंडळ कोल्हापूरचे सचिव जयकुमार देसाई अध्यक्षा शिवानीताई देसाई उपाध्यक्ष शिवाजीराव सावंत चेअरमन डॉ. मंजिरी मोरे देसाई, युवा नेते दौलतराव देसाई, प्रशासन अधिकारी पृथ्वी मोरे कौन्सिल मेंबर बाळ डेळेकर शालेय समिती चेअरमन प्रवीण पाटील प्राचार्य एस पी पाटील उपप्राचार्य व्ही.जी. घोरपडे एम.डी. खाटांगळे, उप मुख्याध्यापक एस बी सूर्यवंशी, पर्यवेक्षक एस डी साठे, तंत्र विभाग प्रमुख पी.बी. लोकरे यांचे प्रोत्साहन तर क्रीडा शिक्षक प्रा.शामली डेळेकर, महादेव खराडे अनिल पाटील ,संभाजी कळंत्रे यांचे मार्गदर्शन लाभले.

No comments:

Powered by Blogger.