Header Ads

कोतोली शालेय आठवडी बाजार उत्साहात.

 कोतोली शालेय आठवडी बाजार उत्साहात.

------------------------------------

पन्हाळा प्रतिनिधी

 आशिष पाटील

------------------------------------

पी.एम.श्री जीवन शिक्षण विद्या मंदिर कोतोली(ता.पन्हाळा) शाळेच्या प्रांगणात मुलांचा आठवडी बाजार व माता पालकांसाठी हळदी कुंकू कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.मुलांना अंक ज्ञान,व्यवहारीक गणित, तसेच नफा तोटा याचं ज्ञान व्हावे.यासाठी शेतातील भाजी व खाद्यपदार्थ यांचे स्टॅल लावण्यात आले होते.दरम्यान मुलांनी व पालकांनी खरेदीचा मनमुराद आस्वाद घेतला

यावेळी सरपंच वनिता पाटील,शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष महेंद्र कांबळे, उपाध्यक्ष सुषमा लव्हटे,मुख्याध्यापक विष्णू माळी,व्यवस्थापन पदाधिकारी शिक्षक,पालक,विद्यार्थी उपस्थित होते.

No comments:

Powered by Blogger.