कणेरी येथील वीरसिंह पाटील यांचे आकस्मित निधनकरवीर तालुक्यातील कणेरी येथील वीरसिंह काकासो पाटील यांची वयाच्या 42 वर्षे आकस्मित निधन झालेगोकुळचे सिनिअर ऑफिसर अनिल पाटील यांचे ते कनिष्ठ बंधू असून त्यांच्या मागे पत्नी दोन मुले भाऊ आई असा परिवार आहे
No comments: