Header Ads

कालकुंद्री गावातील तरुण समाजकारणासाठी वेडा.....

 कालकुंद्री गावातील तरुण समाजकारणासाठी वेडा.....


-------------------------

चंदगड तालुका प्रतिनिधी.

आशिष पाटील.

-----------------------------
कालकुंद्री ता चंदगड येथील किरण कोले. या तरुणाने समाजकारणासाठी अनोखा उपक्रम हाती घेतला आहे . होणारा भ्रष्टाचार आणि सर्वसामान्य जनतेला होणारा त्रास तसेच संविधानावर आधारित मानवी हक्क मिळवून देण्याचा प्रयत्न तो करत आहे.

प्रत्येक घरात संविधान पोहचावं  तसेच बेरोजगारांना रोजगार मिळावा  हा त्याचा प्रयत्न आहे.  विविध मागण्यासाठी राहत्या गावी कालकुंद्री ग्रामपंचायत समोर त्याने १ मे  पासून आमरण उपोषण चालू केले आहे.

No comments:

Powered by Blogger.