Header Ads

निधन वार्ता

                              निधन वार्ता.

                              वहिदा मुल्ला


कोल्हापूर शहरातील बागल चौक येथील वहिदा मेहबूब मुल्ला (वय 63) यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. त्या जिल्हा बँकेच्या सेवानिवृत्त कर्मचारी होत्या. भुदरगड तालुका शिक्षकेत्तर संघटनेचे अध्यक्ष वजीर मकानदार यांच्या त्या बहीण होत. त्यांच्या पश्चात मुलगा, मुलगी, सून, नातवंडे असा मोठा परिवार आहे. जियारत विधी शुक्रवार दि.29 मे रोजी सकाळी कब्रस्तान मस्जिद येथे आहे.

No comments:

Powered by Blogger.