गगनबावडा एसटी आगारात भारतीय 80 वा स्वातंत्र्य दिन उत्सवात व 28 विना अपघात, केलेल्या चालकांचा सत्कार.
गगनबावडा एसटी आगारात भारतीय 80 वा स्वातंत्र्य दिन उत्सवात व 28 विना अपघात, केलेल्या चालकांचा सत्कार.
---------------------------------
कोल्हापूर प्रतिनिधी
विजय बकरे
---------------------------------
गगनबावडा येथील एसटी आगारात भारतीय 80 वा स्वातंत्र्य दिन उत्सवात व 28 विना अपघात केलेला एसटी चालकांचा सत्कार कार्यक्रम मोठा उत्सवात साजरा करण्यात आला
गगनबावडा एसटी आगारामध्ये भारतीय 80 वा स्वातंत्र्य दिनाचा ध्वजारोहण कार्यक्रम एसटी आगाराचे आगार व्यवस्थापक सुरेश शिंगाडे यांच्या शुभ हस्ते करण्यात आला
यावेळी एसटी आगारातील 28 विना अपघात केलेल्या चालकांचा रोख रक्कम व पुष्पगुच्छ देऊन आगार व्यवस्थापक सुरेश शिंगाडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला
या कार्यक्रमास एसटीचे वाहतूक निरीक्षक अक्षय मोरे सहायक वाहतूक निरीक्षक मारुती पाटील प्रमुख कारागीर पांडुरंग सरनोबत वाहतूक निरीक्षक सुजित खोराटे वरिष्ठ लिपिक युवराज पवार तसेच सर्व चालक वाहक व तांत्रिक कर्मचारी उपस्थित होते

No comments: