सौ .अमृता मधुकर शेडबाळकर यांना राष्ट्रभक्ती परिवाराचा आदर्श आरोग्य सेवा पुरस्कार.

 सौ .अमृता मधुकर शेडबाळकर यांना राष्ट्रभक्ती परिवाराचा आदर्श आरोग्य सेवा पुरस्कार.

-------------------------------------------  

 *मिरज तालुका  प्रतिनिधी 

राजू कदम

--------------------------------------------  

 *सांगली : सामाजिक सेवेत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या अमृता शेडबाळकर* 


यांना राज्यस्तरीय 'आदर्श आरोग्य सेवा समाजरत्न पुरस्कारा'ने सन्मानित करण्यात आले. त्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये 

  असून, गेल्या अनेक वर्षांपासून समाजहितासाठी सातत्याने कार्यरत आहेत. त्यांच्या सामाजिक कार्याची दखल घेत राष्ट्रभक्ती जनविकास संघटनेतर्फे पुण्यात त्यांना हा मानाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. पुरस्कारामुळे त्यांच्या कार्यास नवसंजीवनी मिळाली असून, विविध क्षेत्रातून त्यांचा गौरव करण्यात येत आहे. "आपल्या क्षेत्रात कार्यरत असलेल्या उत्कृष्ट कार्याबद्दल राष्ट्रभक्ती परिवार आपला सन्मान करत आहे," अशा शब्दात संघटनेने त्यांचा गौरव केला.

Comments

Popular posts from this blog

अनैतिक प्रेम संबंधातून शिवथर येथील विवाहित महिलेचा गळा कापून खून.

तुरंबे येथील तेरा वर्षाची युवती चे प्रेत विहिरी सापडले.

हिम्मत असेल तर राजेश पवाराणी भिलारेना बोट लावून दाखवावे _ माधव पाटील पवळे.