प्रतिज्ञा निळकंठ यांचा निवृत्ती समारंभ संपन्न.

 प्रतिज्ञा निळकंठ यांचा निवृत्ती समारंभ संपन्न.


------------------------------------
कुंभोज प्रतिनिधी (विनोद शिंगे)
-------------------------------

सांगली शिक्षण संस्थेचे शेठ र वी गोसलिया हायस्कूल माधवनगर येथील क्लार्क प्रतिज्ञा निळकंठ यांनी आज आपल्या शिक्षण सेवेतून निवृत्त झाल्या. त्यांच्या शैक्षणिक निवृत्ती समारंभ निमित्त त्यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन संस्थेच्या वतीने करण्यात आले होते. सदर सत्कार समारंभासाठी संस्थेच्या मुख्याध्यापक वर्षा वाशिकर प्रमुख पाहुणे म्हणून धनश्री फडके तसेच शालेय शिक्षण समितीचे अध्यक्ष अमोल करंदीकर, केंद्रप्रमुख अश्विनी भांबोरे मॅडम उपस्थित होत्या. 

     प्रतिज्ञा निळकंठ यांचे शैक्षणिक कार्य उल्लेखनीत राहिले असून त्यांनी आपल्या कार्य कालावधीमध्ये अनेक विद्यार्थी व शिक्षण संस्थेला पोषक असे वातावरण तयार करून अनेक विद्यार्थी घडवले परिणामी शिक्षण संस्थेला त्यांच्या केलेल्या कार्यावर अभिमान असून त्यांनी इथून पुढेही आपल्या उर्वरित कार्यकाल शिक्षण संस्थेसाठी उपलब्ध करून द्यावा असे मत मुख्याध्यापिका वर्षा वाशिकर यांनी बोलताना मनोगत व्यक्त केले 

     यावेळी प्रतिज्ञा निळकंठ यांचा संस्कार संस्थेच्या वतीने करण्यात आला. यावेळी संस्थेचे सर्व पदाधिकारी पै पाहुणे मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी प्रतिज्ञा निळकंठ यांनी बोलताना संस्थेने मला सतत सहकार्याची भूमिका घेऊन माझ्या आयुष्यात एक वेगळेच स्थान निर्माण केले आहे. सदर संस्थेचे मी सतत रुनी राहीन असे गौरवर्दार काढले, यावेळी गुरव शिंगे निळकंठ परिवाराच्या वतीने प्रतिज्ञा निळकंठ यांचा सत्कार करण्यात आला.विनोद शिंगे कुंभोज

Comments

Popular posts from this blog

अनैतिक प्रेम संबंधातून शिवथर येथील विवाहित महिलेचा गळा कापून खून.

तुरंबे येथील तेरा वर्षाची युवती चे प्रेत विहिरी सापडले.

हिम्मत असेल तर राजेश पवाराणी भिलारेना बोट लावून दाखवावे _ माधव पाटील पवळे.