राधानगरी धरणाचे स्वयंचलित दरवाजे शनिवारी किंवा रविवारी खुले होण्याची शक्यता.

 राधानगरी धरणाचे स्वयंचलित दरवाजे शनिवारी किंवा रविवारी खुले होण्याची शक्यता.

------------------------------------ 

राधानगरी प्रतिनिधी 

विजय बकरे

------------------------------------ 

राधानगरी धरण परिसरात पावसाचा जोर वाढला असून धरण भरण्यास फक्त पाच फूट पाण्याची कमतरता असून धरण परिसरात 74 मिलिमीटर पाऊस झाला असून स्वयंचलित सात दरवाज्याजवळ पाणी लागले  असल्याची माहिती जलसंपदा खात्याकडून देण्यात आली

पश्चिम भागात गेली पाच  दिवस पावसात जोर कमी झाला होता पण सोमवारी पासून पावसाचा जोर वाढला पण काल मंगळवार पासून पावसाचा जोर ओसरू लागला असल्याने  राधानगरी धरण  बुधवारी सकाळी सहा वाजेपर्यंत 74 मिलिमीटर पाऊस झाला असून धरण भरण्यास पाच फूट कमी असले तरी धरणाचे सात स्वयंचलित दरवाजवळ पाणी लागले असल्याने स्वयंचलित दरवाजे लवकर उघडण्याची शक्यता जलसंपदा विभाग कडून सांगण्यात येत आहे 

धरणाची पाणी पातळी 342. 16 फूट इतकी असून पाणीसाठा सात पॉईंट 36 टीएमसी इतका आहे तर बी ओ टी मधून 1600 क्यूसेक व सेवा द्वारे 1500 क्युसेक एकूण 3100 क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू असून बुधवारी सकाळी सहा वाजे पर्यंत 74 मिलिमीटर पाऊस झाला तर एक जून ते 16 जुलै अखेर 28 16 मिलिमीटर पाऊस झाला आहे असून धरण 90% च्या वर  भरले असून धरणाचे स्वयंचलित दरवाजे शनिवार किंवा रविवारच्या दरम्यान खुले होणार असल्याची शक्यता जलसंपदा  च्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे तरी जलसंपदा विभागाकडून नदीकाठच्या शेतकऱ्यांनी व नागरीकांनी सावधगिरी बाळगावी असे आव्हान जनसंपदा खात्याकडून करण्यात आले आहे

Comments

Popular posts from this blog

अनैतिक प्रेम संबंधातून शिवथर येथील विवाहित महिलेचा गळा कापून खून.

तुरंबे येथील तेरा वर्षाची युवती चे प्रेत विहिरी सापडले.

हिम्मत असेल तर राजेश पवाराणी भिलारेना बोट लावून दाखवावे _ माधव पाटील पवळे.