अमरावती जिल्ह्यातील सीईओचा भातकुली तालुक्यात धडक.

 अमरावती जिल्ह्यातील सीईओचा भातकुली तालुक्यात धडक.

*********************

फ्रंटलाईव्ह न्युज महाराष्ट्र

पीएन देशमुख. 

*********************

 दौरा : शाळा, दवाखान्याची पाहणी कुठे कर्मचाऱ्यांच्या कान पिचक्या, काही ठिकाणी कौतुकाची थाप.

 फ्रंटलाईव्ह न्युज महाराष्ट्र

पीएन देशमुख. 

 अमरावती जिल्हा प्रतिनिधी. अमरावती. ( भातकुली ) अमरावती जिल्हा परिषद चे मुख्य कार्यकारी अधिकारी संगीता महापात्र यांनी आज बुधवारी भातकुली तालुक्यातील काही गावातील शाळा, अंगणवाडी अंगणवाडी व दवाखान्यात भेट देत येथील साधना सामग्री मनुष्यबळाचा आढावा घेतला.शाळा व अंगणवाडीतील विद्यार्थ्यांची त्यांनी संवाद साधला सी इ ओ संजीता महापात्र यांनि बुधवारी पाहणी केली ही अचानक दिलेल्या भेटी दरम्यान त्य काही ठिकाणी शिक्षण डॉक्टर व इतर कर्मचाऱ्यांच्या उनिवाही स्पष्ट झाल्या होते.त्या अनुषंगाने सीईओ यांनी त्या त्या विभाग प्रमुख यांना योग्य ते निर्देशही दिले या दौऱ्यात त्यांनी लोणी येथील जिल्हा परिषद शाळा व अंगणवाडी केंद्र तसेच रायपूर पांढरी येथील पुनर्वसन परिसरातील शाळा व अंगणवाडी केंद्राची पाहणी केली पुढे गणोरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट दिल्यानंतर उर्दू शाळेचे देखील पाहणी केली शाळांमध्ये पोचल्यानंतर त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधून तेथील शिक्षणाचा दर्जा मुलांचे शैक्षणिक आकलन तसेच पायभूत सुविधा याचा आढावा घेतला गणित विषयाच्या आकलन समितीची तपासणी करण्यासाठी सीईओ यांनी विद्यार्थ्यांना थेट प्रश्न विचारले दरम्यान अंगणवाडी केंद्रातील पोषण आहार आरोग्य विषयक सुविधा आणि स्वच्छतेची पाहणी करण्यात आली तसेच प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये औषध साठा डॉक्टरची उपस्थिती व सुविधा यांचे परीक्षण करण्यात आले सीईओ यांनी संबंधित प्रमुखांना सुधारणा आणि गुणोत्तपूर्ण सेवा देण्यासाठी तात्काळ उपायोजना करण्याचा सुचना दिले आहे बुधवारी सीईओ महापात्र यांनी जिल्ह्याची प्राथमिक आरोग्य केंद्राची कार्यक्षमता माता व बालकांच्या आरोग्य कुष्ठरोग नियंत्रण तसेच गाव पातळीवरील आरोग्य सुविधा पोहोचण्याबाबत माहिती घेतली याबाबत ची जिल्हा कुष्ठरोग निर्मलन समिती मार्फत राबवण्यात येत असल्याचे चित्र संरक्षण व उपचार कार्यक्रमाला देखील घेतला मंगळवारी ही महापात्र यांनी जिल्ह्यात प्राथमिक केंद्राची पाहणी केली माता व बालकांचे आरोग्य कुष्ठरोग नियंत्रण तसेच गाव पातळीवरील आरोग्य सुविधा पोहोचण्याबाबत माहिती घेतली.याबाबत कुष्ठरोग निर्मलन समितीचे नियोजित कार्यक्रम राबविण्यात येत असलेल्या कुष्ठरोग संरक्षण व उपचार कार्यक्रमाचा आढावा देखील घेतला बैठकीला जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर सुरेश आसोले जिल्हा कुष्ठरोग अधिकारी डॉक्टर मोहकार तसेच सर्व तालुका वैद्यकीयअधिकारी उपस्थित होते आरोग्य सेवा अधिक प्रभावी जलद आणि नागरिकाभिमुख ठेवण्यासाठी सीईओंनी मार्गदर्शन केले विशेषता दुर्गम भागातील आरोग्य सेवा सुलभपणे उपलब्ध होण्यासाठी नियोजनबद्ध रीतीने योजना राबविण्याच्या सूचना दिल्या.

Comments

Popular posts from this blog

अनैतिक प्रेम संबंधातून शिवथर येथील विवाहित महिलेचा गळा कापून खून.

तुरंबे येथील तेरा वर्षाची युवती चे प्रेत विहिरी सापडले.

हिम्मत असेल तर राजेश पवाराणी भिलारेना बोट लावून दाखवावे _ माधव पाटील पवळे.