आय एफ एस अधिकाऱ्यांना बदल्यामध्ये दुय्यम स्थान दिले जात असल्याने वन विभागात शीत युद्धाची शक्यता बडावली आहे. आय एफ एस पदाचा खेळ.
आय एफ एस अधिकाऱ्यांना बदल्यामध्ये दुय्यम स्थान दिले जात असल्याने वन विभागात शीत युद्धाची शक्यता बडावली आहे. आय एफ एस पदाचा खेळ.
------------------------------------------
फ्रंट लाईव्ह न्युज महाराष्ट्र.
अमरावती जिल्हा प्रतिनिधी.
पी. एन. देशमुख.
------------------------------------------
अमरावती. राज्याच्या वन विभागात भारतीय वन सेवेतील आयएफएस अधिकारी सोयीनुसार पदी निर्माण करून हव्यात अशा पोस्टिंग मिळवत असल्याचे वास्तव आहे व विभागात आता आठ प्रधानमंत्री वन संरक्षकांचे पदे झाले असून वन संरक्षक हे पद हद्दपार करण्यात आले आहे नियमांना छेद देत मर्जीनुसार पदे निर्माण केले जात आहे. वन विभागाने १७ जुलै रोजी आयएफएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांची यादी जाहीर केली आहे या यादीत गट काही वर्षांपूर्वी हर्षालीतील आर्य दिपाली चव्हाण यांच्या आत्महत्या प्रकरणी नाव आलेले एम श्रीनिवास रेड्डी यांना प्रधान मुख्य वन संरक्षक म्हणून बंटी मिळाली आहे गेल्या तीन वर्षापासून अर्थ व नियोजन विभागात ठाण मांडून बसलेले कल्याण कुमार यांना हलविण्यात आले आहे याबाबत इतर वृत्तपत्र प्रकाशित केले होते. बदली यादीनुसार आय एफ एस लॉबी राज्य शासनाला जो मानत नसल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. जि पदे आय एफ एस दर्जाची नाही अशा ठिकाणी पदे निर्माण करून राज्यसेवेतील व न अधिकाऱ्यांच्या पदावर संक्रांत आणली आहे. मराठी आय एफ एस अधिकाऱ्यांना बदलामध्ये दुय्यम स्थान दिले जात असल्याने वन विभागात शीतयुद्धाची शक्यता बळावली आहे. उपवन संरक्षक यानंतर वन संरक्षक पदाची साखळी व नियोगात तुटल्याचे दिसून येते कारण सामाजिक वनीकरण अमरावती नागपूर छत्रपती संभाजी नगर संचालक कुंडल सांगली या उपवन संरक्षण दर्जा पदावर आय एफ एस देण्यात आले आहे तर यवतमाळ प्रादेशिक मध्ये मुख्य व संरक्षकांचे पद निर्माण करण्यात आले आहे सध्या सीएफए पद आणण्याचे काम सुरू झाले आहे वन प्रशासन अकादमी कुंडल सांगली येथे दोन आयएफएस जागा निर्माण करण्यात आले आहे.दीड महिन्याच्या कालावधीनंतर विभागीय अधिकाऱ्यांना आयएफएस पोस्टिंग देण्यात आली यामध्ये २२ मराठी आय एफ एस अधिकाऱ्यांना साईट पोस्टिंग दिली असून योगेश वाघ आहे राम धोत्रे व मोहन नायकवाडी या केवळ तीन अधिकाऱ्यांना प्रादेशिक विभागात मिळाले आहे. १९ अधिकाऱ्यांना साईट पोस्टिंग वर समाधान केले आहे त्यामुळे डायरेक्ट ifs आणि अवॉर्ड आयपीएस असा भेदभाव केल्याची भावना निर्माण झाली आहे.
Comments
Post a Comment