जनसुरक्षा कायदा रद्द न केल्यास वंचित बहुजन आघाडी करवीर तालुक्याच्या वतीने तीव्र आंदोलन.
जनसुरक्षा कायदा रद्द न केल्यास वंचित बहुजन आघाडी करवीर तालुक्याच्या वतीने तीव्र आंदोलन.
---------------------------------
कोल्हापूर जिल्हा प्रतिनिधी
शशिकांत कुंभार
---------------------------------
दि, २१-७-२०२५
महाराष्ट्र जनसुरक्षा कायद्याची आडून लोकशाहीचा आवाज बंद करण्याचा डाव सध्याच्या सरकारने अखला आहे हा. कायदा म्हणजे जनतेला असुरक्षित करणे व सामाजिक कार्यकर्त्यांना पत्रकारांना माहितीच्या अधिकारात काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना असुरक्षित करणारा हा कायदा आहे खरं पाहता हा कायदा संविधानाविरोधी असून जनतेची गळचेपी करणारा आहे जनसुरक्षा विधेयक म्हणजे व्यक्तिगत स्वातंत्र्यावर व लोकशाही मार्गाने संघटनेच्या माध्यमातून न्याय हक्क मागणे लोकशाहीचा रक्षणासाठी वेगवेगळ्या क्षेत्रात आंदोलन करताना बेकायदेशीर ठरवून त्यांना तुरुंगात टाकणे ,अशी तरतूद आहे हे सर्व लोकशाहीचा गळा घोटणारे आहे. महाराष्ट्रातील जनतेवर अन्याय करणारा जन सुरक्षा कायदा तात्काळ रद्द करावा अन्यथा संपूर्ण राज्यभर तीव्र आंदोलन करण्यात येईल याची नोंद घ्यावी
निवेदन स्वीकारताना
मा संपत खिल्लारी
उपजिल्हाधिकारी महसूल विभाग कोल्हापूर
निवेदन देताना
मा.भिमराव गोंधळी करवीर तालुका अध्यक्ष, रमेश पोवार करवीर उपाध्यक्ष, अर्जुन गोंधळी करवीर महासचिव, मल्हार शिर्के, अर्जुन कांबळे करवीर सचिव, भीमराव माने, नितीन कांबळे, विवेक राजपूत, संदिप गोंधळी, संतोष कांबळे, शिवाजी कांबळे, रवि पवार, आनंद चव्हाण, विजय पवार, सारंग कांबळे, उपस्थित होते
Comments
Post a Comment