राधानगरी महसूल खात्यामार्फत महसूल सप्ताह निमित्त 19 शासकीय कर्मचाऱ्यांचा सत्कार.
राधानगरी महसूल खात्यामार्फत महसूल सप्ताह निमित्त 19 शासकीय कर्मचाऱ्यांचा सत्कार.
----------------------------------
राधानगरी प्रतिनिधी
विजय बकरे.
-----------------------------------
राधानगरी : राधानगरी तहसीलदार कार्यालयातील 19 कर्मचाऱ्यांचा महसूल सप्ताह निमित्त प्रांताधिकारी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला
राधानगरी तहसीलदार कार्यालयातील निवासी नायब तशिलदार सुबोध वायंगणकर निवडणूक विभागाचे नायब तहसीलदार सतीश ढेंगे उपाधीक्षक भूमी अभिलेखा समीर खडकेवाले महसूल सहा यक अखिल शेख मनीष पाटील संभाजी पाटील मंडल अधिकारी कुलदीप जनवाडे संजय गीते अव्वल कारकून नितीन जंगम ग्राममहसूल अधिकारी पुरुषोत्तम ठाकूर विश्वास सेनवी दीपक लोहार संतोष पाटील, बळवंत पताडे वाहन चालक हरी पवार शिपाई सारिका लोखंडे महसूल सेवक कोमल पाटील सुहास रानमाळे पोलीस पाटील कृष्णा इंगवले यांनी चांगली कामगिरी केल्याबद्दल त्यांचा सत्कार राधानगरीचे प्रांताधिकारी प्रसाद चौगुले यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन व तहसीलदार श्रीमती अनिता देशमुख यांच्या उपस्थितीत करण्यात आला.
कोल्हापूर जिल्हा
Comments
Post a Comment