सैन्य दलातील दोन सख्या भावांच्या हस्ते ध्वजारोहण.
सैन्य दलातील दोन सख्या भावांच्या हस्ते ध्वजारोहण.
----------------------------------
कळे प्रतिनिधी
साईश मोळे
9595316266
----------------------------------
कळे:-भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त हर घर तिरंगा अभियाना अंतर्गत कळे/ खेरीवडे ग्रुप ग्रामपंचायत येथे दिनांक 14ऑगस्ट 2025 रोजी निवृत्त सैनिक श्री नवनाथ आनंदराव चव्हाण यांच्या हस्ते तर दिनांक 15 ऑगस्ट 2025 रोजी त्याचा सख्खा भाऊ निवृत्त सैनिक श्री कृष्णात आनंदराव चव्हाण यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी ग्रामपंचायत सरपंच सुभाष पाटील, सर्व ग्रामपंचायत सदस्य, ग्रामसेवक , माजी सैनिक व गावकरी उपस्थित होते.
Comments
Post a Comment