Header Ads

लोणावळा येथे झालेल्या अपघातात कांटे व सोनुर्ले येथील तरुणाचा मृत्यू.

 लोणावळा येथे झालेल्या अपघातात  कांटे व सोनुर्ले   येथील तरुणाचा मृत्यू.

------------------------------------

शाहुवाडी प्रतिनीधी

 आनंदा तेलवणकर 

मो .9404477703

------------------------------------

शाहुवाडी :  कांटे येथील  रहिवाशी विश्वास कृष्णात चव्हाण  वय वर्षे24 व  सोनुर्ले  येथील रहिवाशी  साहील गणपत पोवार वय वर्षे20  हे दोघे कामा निमित्त मुंबई येथे राहत होते परंतू काही कामानिमित्त ते दोघे दोन तिन दिवसांपूर्वी गावी  आले होते व त्यांनी त्यांचे गावाकडील काम अटपून काल संध्याकाळी टू व्हीलर हून गावाहून मुंबईला जात होते  जात असताना त्यांचा लोणावळा येथ अपघात  झाला स्थानिकांनी त्यांना रुग्णालयात दाखल केले  परंतू त्यांची प्रकृत्ती गंभीर होती कालांतराने त्यांची प्राण प्राणज्योत मालवली  अपघाताचे  नेमके कारण समजू शकले नाही साहिल याच्या पश्चात एक बहीण असून तिचे लग्न झाले आहे तसेच विश्वास याच्या पश्चात आई वडील भाऊ भावजय असा परिवार आहे कांटे व सोनुर्ले गावात  ऐन सणाच्या तोंडावर घडलेल्या घटनेने  शांतता पसरली आहे

No comments:

Powered by Blogger.