वैभव हिरवे यांच्या वाढदिवसानिमित्त शालेय साहित्य वाटप.
वैभव हिरवे यांच्या वाढदिवसानिमित्त शालेय साहित्य वाटप.
---------------------------------
कोल्हापूर प्रतिनिधी
किशोर जासूद
---------------------------------
अंबप गावचे सुपुत्र इचलकरंजी विधानसभेचे आमदार श्री डॉ राहुल आवाडे (साहेब )यांचे अत्यंत विश्वासू सहकारी मा. श्री वैभव हिरवे (मामा) यांच्या वाढदिवसानिमित्त अंबप येथील जीवन शिक्षण मंदिरव कन्या विद्यामंदिर जिल्हा परिषद च्या शाळेत शालेय साहित्याचे वाटप अंबप गावच्या लोकनियुक्त सरपंच सौ दीप्ती विकासराव माने (वहिनी )यांच्या अध्यक्षखाली संपन्न झाले यावेळी उपसरपंच श्री असिफ मुल्ला ,श्री अविनाश अंबपकर सदस्य ग्रामपंचायत अजित माने ,सदस्य ग्रामपंचायत सारिका हिरवे, सरिता कांबळे ,तंटामुक्त अध्यक्ष संतोष उंडे ,सतीश मोरे (पत्रकार ),प्रमोद सूर्यवंशी, श्रीकांत अंबपकर, संजय जाधव ,आनंदा वाघमोडे, किशोर जासूद ,गणेश दाभाडे मारुती पाटील सर,सुधा पेठकर, उज्वला पाटील, नीलिमा पाटील... आदी उपस्थित होते*(*
Comments
Post a Comment