निधनवार्ता.

 निधनवार्ता.

पांडूरंग महादेव मंडलिक 

---------------------------------

मुरगूड प्रतिनिधी 

जोतीराम कुंभार

---------------------------------

  जिल्हा सहकार बोर्डाचे सेवानिवृत्त  प्राचार्य , सहकार क्षेत्रातील विविध संस्थाचे मार्गदर्शक व जुन्या काळातील नामवंत हॉलीबॉलपटू पांडूरंग महादेव मंडलिक (वय ८७ रा.मुरगूड)

 यांचे वार्धक्याने निधन झाले. मुरगूड परिसरातील अनेक संस्थांशी त्यांचा निकटचा संबंध होता.


त्यांच्या पश्चात पत्नी ,एक विवाहीत मुलगा , विवाहीत मुलगी , सुना, नातवंडे असा  परिवार आहे .

मुंबई येथे कार्यरत असलेले इंजिनिअर सुधिर मंडलिक यांचे ते वडील तर जय शिवराय एज्युकेशन  संस्थेकडील लिपीक सुनिल मंडलिक यांचे ते चुलते होत.

Comments

Popular posts from this blog

अनैतिक प्रेम संबंधातून शिवथर येथील विवाहित महिलेचा गळा कापून खून.

गणेश टॉकीज जवळ बुलेट ने ठोकर दिल्याने एका महिलेचा मृत्यू.तर दोघेजण जखमी.

तुरंबे येथील तेरा वर्षाची युवती चे प्रेत विहिरी सापडले.