माजी खासदार नवनीत राणा यांना ठार मारण्याचा कट आरोपीला मध्य प्रदेशातून अटक आमदार रवी राणा यांनी घरात घुसून मारण्याचा दिला इशारा.
माजी खासदार नवनीत राणा यांना ठार मारण्याचा कट आरोपीला मध्य प्रदेशातून अटक आमदार रवी राणा यांनी घरात घुसून मारण्याचा दिला इशारा.
-----------------------------------
फ्रंटलाईन न्यूज महाराष्ट्र.
अमरावती जिल्हा प्रतिनिधी.
पी. एन. देशमुख
-----------------------------------
अमरावती. जे बोलले ते करण्याची धमक पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये आहे या धमकेमुळे निराश होऊन शरद पवारांनी आज केले तसे वक्तव्य पुन्हा करू नये येणाऱ्या काळात शरद पवार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना साथ देत नेतृत्व मान्य करतील असा दावा आमदार रवी राणा यांनी केला आहे रवी राणा म्हणाले की माजी खासदार नवनीत राणा यांना दिलेल्या जीवे मारण्याची धमकी प्रकरणा नवे धक्कादायक तपशील समोर आले आहेत यामध्ये आठ ते दहा मुस्लिम तरुणाचा सहभाग असून हत्येचा कट रचला गेला बैठक झाल्या असा गंभीर आरोप आमदार रवी राणा यांनी केला आहे पोलिसांनी यातील मुख्य आरोपी "इसा" या तरुणाला मध्यप्रदेश मधून पकडून आणले आहेत धमकी देणाऱ्या व्यक्तीस अटक केली असून कायद्याची भाषा बोलतोय पण पुढच्या वेळी घरात घुसून मारू असा आहे आमदार रवी राणा यांनी दिला आहे.
अमरावती पोलिसांच्या शहर गुन्हे शाखेच्या पथकाने आरोपी"इसा"ला मध्यप्रदेश मधून अटक केली असून त्याच्यासह आणखीन आठ ते दहा मुस्लिम तरुण हत्येच्या कटात सहभागी असल्याची माहिती आमदार रवी राणा यांनी दिली
या आरोपींनी माजी खासदार नवनीत राणा यांच्यावर गणेशचे भाषेत स्वीकार करत धमकी दिली होती "सर तन से जुदा " असेही म्हटले होते असे सांगतानाच राणा यांनी संपर्क प्रतिक्रिया दिली मी कुठल्याही समाजाला दोष देत नाही पण प्रवृत्तींना आवार घालावा असे त्यांनी म्हटले आहे आमदार रवी राणा यांनी स्पष्ट केले की या प्रकरणात मुस्लिम तरुणांचा सहभाग असल्याने संपूर्ण मुस्लिम समाजाला दोषी ठरवता येत नाही पण अशा प्रवृत्तीच्या लोकांना आवर घालावा अन्यथा पुढच्या वेळी कायदा सुव्यवस्था बाजूला राहील आणि " घरात घुसून मारू " अशी ताकद आमच्यात आहे.
कोणत्याही महिलेबद्दल अश्लील भाषा वापरणाऱ्या कुणालाही जशास तसे उत्तर दिले जाईल युवा स्वाभिमान पक्षाचे कार्यकर्ते अशी विकृती जिरवून टाकतील दरम्यान आमदार रवी राणा यांच्या युवा स्वाभिमान पक्षाच्या कार्यालयात दरवर्षी रक्षाबंधन उत्सा ह मोठ्या उत्साहात साजरा केला जातो याही वर्षी लाडक्या बहिणीने आमदार रवी राणा यांना राखी बांधण्यासाठी कार्यालयात गर्दी केली होती आमदार राणा यांना राखी बांधून लाडक्या बहिणीने शुभेच्छा दिल्या लाडक्या बहिणीच्या लाभाची रक्कम ही दुप्पट करावी असे झाल्यास या लाडक्या बहिणीचा आशीर्वाद सदैव देवेंद्र फडणवीस यांच्या पाठीशी राहील अशी ही राखी बंधनाच्या निमित्त बहिणीने भावाला म्हटले
No comments: