श्री खणाई देवी मित्र मंडळाचा महाप्रसाद उत्साहात संपन्न.
श्री खणाई देवी मित्र मंडळाचा महाप्रसाद उत्साहात संपन्न.
----------------------------
संस्कार कुंभार
----------------------------
नागाव : श्री खणाई देवी मित्र मंडळाच्या महाप्रसादा वेळी सामाजिक कार्यकर्ते विजय पाटील अध्यक्ष विकास आघाडी उपस्थित होते सत्कार करण्यात आला यावेळी श्री खणाई देवी मित्र मंडळ यांच्यातर्फे श्री महाप्रसादाच्या वेळी प्रकाश कोळी शिवाजी कांबळे अध्यक्ष कुमार सुतार उपाध्यक्ष सागर कांबळे खजानिस मयुरेश पवार महाप्रसादाचे सर्व कार्यकर्ते श्रेयस कांबळे व भजनी मंडळ अध्यक्ष सज्जन कांबळे यांनी शिंदे साहेब दत्तात्रेय कांबळे साहेब प्रसाद कोळी शंकर साळे परशुराम सुतार महेश कांबळे आनंद कांबळे कार्यकर्ते उपस्थित होते
मंडळाला विशेष सहकार्य
प्रसाद पाटील सिल्वर लाईन फॅब्रिकेशन व निशिकांत कोळी यांच्याकडून चांदी आपण व सोन्या पवार यांच्याकडून विशेष सहकार्य व कै सुनील साळे यांचे पण मोठे योगदान होते मागील वर्षी व
मूर्ती देणगीदार कुमार सांगोलकर
खणाई देवी मित्र मंडळाकडून सर्वांचे आभार
Comments
Post a Comment