गोल्डन ग्रुप कांटे यांच्या वतीने घेण्यात आलेल्या आरोग्य शिबिरास उ्स्फूर्त प्रतिसाद.
गोल्डन ग्रुप कांटे यांच्या वतीने घेण्यात आलेल्या आरोग्य शिबिरास उ्स्फूर्त प्रतिसाद.
------------------------------
शाहुवाडी प्रतिनिधी
आनंदा तेलवणकर
------------------------------
शाहुवाडी : कांटे येथील गोल्डन ग्रुप तरुण मंडळ यांच्या वतीन घेण्यात आलेल्या आरोग्य शिबीराचा गावातील नागरीकांना लाभ घेतला व उत्स्फूर्त प्रतिसाद दिला या शिबिराचे आयोजन मंडळाचे अध्यक्ष विठ्ठल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले गोल्डन ग्रूप कांटे या तरूण मंडळाणे सामाजि बांधीलकीचा संदेश देत हा उपक्रम राबविला या उपक्रमाचा गावातील 150 लोकांनी लाभ घेतला हे शिबिर कांटे आरोग्य उपकेंद्र यांच्या वतीने राबवण्यात आले यामध्ये मोलाचे सहकार्य लाभले ते म्हणजे आरोग्य क्रेंदाचे कर्मचारी समुदाय आरोग्य अधिकारी श्री .अमित मलकु मदलमट्टी, आरोग्य सेवक श्री विशाल विजय कदम , आरोग्य सेविका पुजा चोपड , आशा मॅडम शोभा चव्हाण ,अर्धवेळ परिचर पुजा कांबळे
तसेच यावेळी मंडळाचे अध्यक्ष विठ्ठल पाटिल, खजीनदार पांडुरंग चव्हाण , रामभाऊ पाटिल , पोलीस पाटील जगदीश पाटील, किरण पाटील उपस्थित होते तसेच या कार्यक्रमास गावातील सदस्य व ग्रामस्थ यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
Comments
Post a Comment