होम मिनिस्टर स्पर्धेत रोहीणी वंडकर विजेती.
होम मिनिस्टर स्पर्धेत रोहीणी वंडकर विजेती.
----------------------------
मुरगूड प्रतिनिधी
----------------------------
मुरगूड येथे युथ सर्कल च्या वतीने घेण्यात आलेल्या होम मिनिस्टर स्पर्धेत रोहीणी विवेक वंडकर या विजेत्या ठरल्या. मानाच्या पैठणी व चषकाच्या मानकरी ठरल्या .स्पर्धेतील द्वितीय क्रमांकाचे चंदेरी साडी व डिणरसेट चषक अरुणा शिवाजी पाटील यांनी तर, तृतीय क्रमांकाचा डिनरसेट व चषक तनिष्का राजेंद्र चव्हाण,तर चतुर्थ आरुणा कांबळे,यांना हॉटपॉट व चषक अरूणा कांबळे , तर पाचवा क्रमांक हॉटपॉट कॅन व चषक सानिका चव्हाण,तर सहावा क्रमांक डिनरसेट वर चषक अश्विनी नलवडे, तर सातवा क्रमांक, ड्राय फ्रुट संच व चषक अमृता वंडकर 8 वा श्रावनी नलवडे 9वा पुजा गळपासे 10वा श्री ची मृती सुनिता तांबट यांना देण्यात आला.
कार्यक्रमाच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षा सुहासिनीदेवी प्रविणसिंह पाटील् यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले यावेळी कोल्हापूर जिल्हा समाज कल्याण अधिक्षक सुप्रिया माडेकर(पाटील) कविता भारमल ,सुजश्री वंडकर धनश्री चव्हाण ,कावेरी वंडकर ,गिता चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले
स्वागत व प्रस्ताविक धनश्री चव्हाण यांनी केले
होम मिनिस्टर च्या निवेदिका अस्मिता खटावकर यांनी होममिनिस्टरचा कार्यक्रम रंगात आनली
सुत्र संचलन सानिका चव्हाण यांनी केले
या वेळी वत्सला पुजारी, सुनंदा वंडकर,शिवानी मेंटकर,शोभा मेंटकर,सुनिता गळपासे,रेशमा डेळेकर,सुधा डेळेकर, मेंघा मेंटकर, अरुणा वंडकर, वंदना नलवडे कमल डेळेकर, विद्या चव्हाण,सोनाली मेंटकर,सिमा उपलाने ,रुपाली वंडकर रुपाली पुजारी ,शालाबाई मेंटकर आदी उपस्थित होते.
आभार माणिक वंडकर यांनी मानले
Comments
Post a Comment