राधानगरी परिसरातील घरगुती गौरी गणपती विसर्जन मोठ्या उत्साहात.
राधानगरी परिसरातील घरगुती गौरी गणपती विसर्जन मोठ्या उत्साहात.
----------------------------
राधानगरी प्रतिनिधी
विजय बकरे
----------------------------
राधानगरी परिसरातील घरगुती गौरी गणपती राधानगरी जवळ असणाऱ्या ओढ्याजवळ विसर्जन मोठ्या उत्साहात करण्यात आले
राधानगरी जुने पेठ हुडा शेटके वाडी आयरे वाडी गावठाण चांभार वाडा हरिजन वाडा येथील गौरी गणपती वाजत गाजत आज दुपारपासून सायंकाळी सहा वाजेपर्यंत विसर्जन करण्यात आले
राधानगरी ग्रामपंचायत कडून गौरी गणपती दान करून पर्यावरण जागा असे असा फलक ट्रॅक्टर ट्रॉलीवर लावण्यात आला होता अशा पद्धतीने घरगुती गौरी गणपती मोठ्या उत्साहात विसर्जन करण्यात आले
Comments
Post a Comment