तालुकास्तरीय व्हाॅलीबाॅल स्पर्धेत देगलूर महाविद्यालयाचा संघ प्रथम.

 तालुकास्तरीय व्हाॅलीबाॅल स्पर्धेत देगलूर महाविद्यालयाचा संघ प्रथम.

--------------------------------

देगलूर प्रतिनिधि 

मनोज बिराजदार

--------------------------------

देगलूर:येथील तालूका क्रिडा संकुलाच्या मैदानावर तालूकास्तरीय शालेय व्हॉलीबॉल क्रीडा स्पर्धा पार पडल्या या स्पर्धेत १७ वर्षवयीन खेळाडूंच्या स्पर्धेत देगलूर महाविद्यालयाच्या संघाने प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे. विजयी संघाचा कर्णधार साईकृष्णा मंडलेवार व सर्व खेळाडूंनीमिळविलेल्या या यशाबद्दल अ.व्या. संस्थेचे 

अध्यक्ष प्रकाश पाटील बेम्बरेकर ,सचिव डॉ.कर्मवीर उनग्रतवार उपाध्यक्ष जनार्दन चिद्रावार सहसचिव राजकुमार महाजन, कोषाध्यक्ष विलास तोटावार, कार्यकारिणी सदस्य नारायणराव मैलागिरे, सूर्यकांत नारलावार, देवेंद्र मोतेवार,गंगाधरराव जोशी,रविंद्रअप्पा द्याडे,

चंद्रकांत नारलावार, गुरुराज चिद्रावार, विजय उनग्रतवार ,

प्राचार्य डॉ.मोहन खताळ,उपप्राचार्य डॉ.अनिल चिद्रावार,अधिक्षक गोविंद जोशी,उपप्राचार्य प्रा.डाॅ.एम. एम. चमकुडे,उपप्राचार्य प्रा.डाॅ.शेरीकर व्ही.जी.

पर्यवेक्षक प्रा.एस.एन.पाटील

क्रिडा शिक्षक प्रा.सिताराम हाके ,डाॅ.निरज उपलंचवार प्रा.दिपक वावधाने आदीनी

 अभिनंदन केले आहे.

Comments

Popular posts from this blog

गांधीनगरमध्ये दुकानदाराची ७.५१ लाखांची फसवणूक; दुकानातील कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल.

अनैतिक प्रेम संबंधातून शिवथर येथील विवाहित महिलेचा गळा कापून खून.

गणेश टॉकीज जवळ बुलेट ने ठोकर दिल्याने एका महिलेचा मृत्यू.तर दोघेजण जखमी.