मुरगूड नगरपालिकेसाठी नगराध्यक्ष पदासाठी ६ तर नगरसेवक पदासाठी तब्बल ८७अर्ज दाखल* सहाव्या दिवशी तब्बल८७ उमेदवारी अर्ज दाखल मंडलिकांच्या शिवसेनेचे जोरदार शक्ती प्रदर्शन
*मुरगूड नगरपालिकेसाठी नगराध्यक्ष पदासाठी ६ तर नगरसेवक पदासाठी तब्बल ८७अर्ज दाखल*
सहाव्या दिवशी तब्बल८७ उमेदवारी अर्ज दाखल मंडलिकांच्या शिवसेनेचे जोरदार शक्ती प्रदर्शन.
--------------------मुरगूड / जोतीराम कुंभार .
---------------------
मुरगूड नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या सहाव्या शिवसेनेच्या ४ व राष्ट्रवादीच्या २ उमेदवारांनी असे एकून नगराध्यक्ष पदासाठी ६ तर नगरसेवक पदासाठी ८७ आसे ९३ अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी तेजस्विनी खोचरे- पाटील व मुख्याधिकारी तथा प्रशासक अतिश वाळूंज यांच्याकडे दाखल केले.
आज अखेर नगराध्यक्ष पदासाठी ११ तर नगरसेवक पदासाठी १४४ उमेदवारांनी आपल्या सहकार्यासोबत एकत्र येऊन फटाक्याची आतशबादी करत उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.
अर्ज दाखल केलेल्या मध्ये नगराध्यक्ष पदासाठी जबीर जमादार, तस्मिन जमादार (राष्ट्रवादी) वैशाली गोधडे, रेखाताई मांगले ,अपूर्वा मेंडके, सीमा चौगुले (शिवसेना) यांचा समावेश आहे प्रभाग निहाय नगरसेवक पदासाठी अर्ज दाखल केलेले उमेदवार असे प्रभाग क्र.१ अ राजकिरण सातवेकर ,रणजीत भारमल (भाजप) राहुल शिंदे, जयसिंग भोसले (शिवसेना) नामदेव चौगुले (राष्ट्रवादी) ब रेणू सातवेकर (भाजपा) संध्या पाटील (शिवसेना) सुजाता पाटील (शिवसेना) कावेरी वनकर (भाजपा) प्रभाग क्र.२ अ रोहिणी भाट (शिवसेना) विजय माला शिंदे (शिवसेना) सोनाली कलकुटकी (राष्ट्रवादी) प्रशांत कोळी (शिवसेना) दिलीप मांगले (भाजपा) संजय कानकेकर (भाजपा) समीर हळदकर ब -भारत येरुडकर ,अक्षय शिंदे (शिवसेना) नंदकिशोर खराडे (राष्ट्रवादी) दीपक शिंदे (शिवसेना) महंतेष पाटील (राष्ट्रवादी) सर्जेराव पाटील (शिवसेना) सुखदेव येरुडकर (राष्ट्रवादी) आशा एकल (शाहू आघाडी) प्रभाग क्र. ३ ब बाजीराव खराडे (शिवसेना) विजय राजगिरे (शाहू आघाडी) प्रभाग क्र. ४ अ निखिल रजपूत (भाजपा) राहुल घोडके (शिवसेना) गौराबाई सोनुले (राष्ट्रवादी) ब राजश्री सावर्डेकर, सुरेखावर काळे (शिवसेना) शितल मंडलिक (भाजपा) अदिती सूर्यवंशी (राष्ट्रवादी) रेवती घुगरे पाटील (अपक्ष) प्रभाग क्र.५ अ राजेखान जमादार, जहाखान आत्तार (राष्ट्रवादी) रविराज परीट (अपक्ष) रेखाताई मांगले (शिवसेना) प्रभाग क्र.६ ब संदीप भारमल, संदीप सूर्यवंशी (राष्ट्रवादी) दत्तात्रय मंडलिक (शिवसेना) अश्विनी शेणवी ( शाहू आघाडी) प्रभाग क्र.७ अ सायली हासबे (राष्ट्रवादी) वर्षाराणी मेंडके (राष्ट्रवादी व अपक्ष) रूपाली खंडागळे (भाजपा) सायली हासबे (अपक्ष) छाया शेलार अलका मोरबाळे (शिवसेना) विजया चौगुले (सेवा आघाडी) परिणीता मगदूम (भाजपा) माया चौगुले (राष्ट्रवादी) नीशा भोसले (भाजपा) ब समाधान हदळकर (शिवसेना) विजय चौगुले (भाजपा) दत्तात्रय हासबे (राष्ट्रवादी) शेखर गुजर (शाहू आघाडी) सचिन मेंडके (राष्ट्रवादी) प्रशांत खंडागळे (भाजपा) सुशांत मगदूम (भाजपा) अनिल चौगुले (राष्ट्रवादी) प्रभाग क्र. ८ अ दिपाली मेडके (भाजपा) वैशाली गोधडे ब -विक्रम गोधडे, प्रकाश गोधडे ,नामदेव मेंडके, धीरज कुमार सातवेकर ,अरुण मेंडके प्रभाग क्र. ९ अ संजीवनी कांबळे, मंजुषा कांबळे सर्वजन शिवसेना सरिता कांबळे (भाजपा) ब- दत्तात्रय मंडलिक (शिवसेना) गजानन साळुंखे, समाधान पवार ,प्रवीण लोहार तिघेही भाजपा, प्रभाग क्र.१० अ शोभा लोकरे (शिवसेना) संगीता मोरे ,पूजा मोरे, पायल गायकवाड तीघी राष्ट्रवादी मंजुषा कांबळे, दीपिका घोडके दोघी शिवसेना व सुनील गायकवाड भाजपा अनिकेत बेंडके, विक्रम गोधडी दोघे शिवसेना प्रवीण बरकाळे (राष्ट्रवादी) मयूर सावर्डेकर (भाजपा) संतोष गुजर (शाहू आघाडी)
फॉर्म भरण्यासाठी सोमवार अखेर मुदत आहे त्यामुळे उमेदवारांच्या संखेत अधिक भर पडणार असल्याचे बोलले जात आहे निवडणूक अत्यंत अटीतटीची होण्याची स्पष्ट चिन्ह दिसत आहेत.

No comments: