रंकाळा बस स्थानकावरील स्वच्छता पाहून समाधान विभागीय नियंत्रक सौ ज्योती गायकवाड
रंकाळा बस स्थानकावरील स्वच्छता पाहून समाधान
विभागीय नियंत्रक सौ ज्योती गायकवाड.
कोल्हापूर प्रतिनिधी विजय बकरे
कोल्हापूर हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ सुंदर बस स्थानक अभियानांतर्गत रंकाळा बस स्थानक स्वच्छ सुंदर पाहून सातारा एसटी विभागाचे प्रमुख व कमिटी प्रमुख सौ ज्योती गायकवाड यांनी फ्रंट लाईन दैनिक सुपर भारत चे प्रतिनिधी विजय बकरे यांना सांगितले
रंकाळा बस स्थानक हे मध्यवर्ती ठिकाण असल्याने त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात एसटीचे वाहतूक होत असते आशा रंकाळा बस स्थानक स्वच्छ सुंदर करण्यात आले होते त्यामध्ये संडास मुतारी रंकाळा बस स्थानकावरील स्वच्छता व एसटी गाड्यांची नियोजन पाहून हिंदुरुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ सुंदर बस स्थानक अभियानाचे सर्वेक्षण प्रमुख व सातारा एसटीचे विभागी य विभागीय नियंत्रक ज्योती गायकवाड यांनी समाधान व्यक्त केले तसेच त्यांनी राधानगरी गगनबावडा गारगोटी या ठिकाणीही सर्वे केला असल्याचे सर्वे प्रमुख सौ ज्योती गायकवाड यांनी सांगितले
या रंकाळा बस स्थानक स्वच्छता अभियानाचे परीक्षक पत्रकार विजय बकरे व प्रवासी मित्र उमेश बाळकृष्ण सावंत यांनी काम पाहिले असून या कार्यक्रमास संभाजीनगर एसटी आगारप्रमुख दयानंद पाटील व स्वप्नील पाटील स्थानक प्रमुख सुरेश शिंगाडे रंकाळा बस स्थानक प्रमुख बाळासाहेब पाटील संजय ससे युवराज माळवी अमर काशीद वाहतूक नियंत्रक संभाजीनगर आगार सुरक्षारक्षक धोंडीराम चव्हाण हे , हजर होते

No comments: