Header Ads

इचलकरंजीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त अभिवादन

 इचलकरंजीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त अभिवादन.

---------------------

इचलकरंजी प्रतिनिधी.

लखन जाधव.

-------------------

इचलकरंजी (प्रतिनिधी) : कोर्टासमोर, नारायण चित्रमंदिर परिसरात इचलकरंजी येथे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३३ व्या जयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रम श्रद्धापूर्वक पार पडला.

या प्रसंगी आमदार डॉ. राहुल आवाडे यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अर्धपुतळ्यास पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले. यावेळी बाबासाहेबांच्या महान विचारांचा जागर करत सामाजिक समता, न्याय व बंधुतेचा संदेश उपस्थितांपर्यंत पोहोचविण्यात आला.

कार्यक्रमास प्रमुख पदाधिकारी, सभापती, नगरसेवक, कार्यकर्ते तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते

No comments:

Powered by Blogger.