अथणी शुगर्स लि.भुदरगड युनिटचे रोलर पूजन उत्साहात.
अथणी शुगर्स लि.भुदरगड युनिटचे रोलर पूजन उत्साहात.
****************************
गारगोटी- स्वरूपा खतकर
****************************
तांबाळे येथील अथणी शुगर्स लि. भुदरगड युनिटचा सन २०२५-२०२६ या गळीत हंगामाचा दहावा मिल रोलर पूजन कार्यक्रम मोठ्या उत्साहात .
कारखाना कार्यस्थळावर चिफ इंजिनियर नामदेव भासले यांच्या हस्ते पार पडला.
यावेळी चिफ इंजिनिअर म्हणाले की कारखान्यातील सर्व कामे अंतिम टप्प्यात आहेत व तोडणी वाहतूक यंत्रणा सक्षम केली आहे.त्यामुळे मा.चेअरमन श्री.श्रीमंत पाटील (तात्या ) यांनी दिलेले टार्गेट ४ लाख ५० हजार हे पूर्ण करू, व ते करणेसाठी कारखान्याकडे नोंदविलेला सर्वच्या-सर्व ऊस कारखान्याकडे गळीतास पाठवून सहकार्य करावे. असे आवाहन भोसले यांनी केले.
यावेळी चीफ केमिस्ट प्रकाश हेदुरे, ,चिफ अकौटंट जमीर मकानदार व कारखान्यातील सर्व खातेप्रमुख व सर्व कर्मचारी,वाहनमालक,शेतकरी उपस्थित होते. प्रास्ताविक शेती अधिकारी राजाराम आमते यांनी केले व आभार कार्यालयीन अधिक्षक बाबासाहेब देसाई यांनी मान.
Comments
Post a Comment